मित्रा, पहिल्यांदाच घर / कुटुंब  सोडून रहातो आहेस असे दिसते. भावनाविवश होउन खुप मोठी प्रगती कशी साधणार ? कशासाठी सगळं सोडून आलो ?? याच उत्तर "मुलांसाठी - उज्वल भविष्य बनवण्यासाठी..". तसे मनोगत आहेतच सोबतीला... गुगल टॉक / याहू /स्कायपे चॅट आहेत ना रोज फ़ुकट बोलायला. घरी नेट व वेब कॅम लावुन घेणे (अर्थात हे सगळे केले असणारच ) या सगळ्याने प्रत्यक्ष भेटण्याची मजा येत नाहीच पण त्यातल्या त्यात बोलण्याचे समाधान  

तुमचे कुटुंब लवकर इंग्लंडमधे जॉइन होवो आणि त्यासाठी तुमच्या प्रोजेक्ट मॅनेजरला बुद्धी देवो अशी प्रार्थना ईश्वरास करु या !!! 

विनम्र- शशांक