इतिहासाच्या कोणत्याही पाठ्यपुस्तकात नसलेली माहिती येथे वाचायला मिळते. इतके संदर्भ, वर्णन कुठून उपलब्ध होते, हे सुद्धा ज़ाणून घ्यायला आवडेल. लेखमाला छानच आहे. आवडली.