वा जयंतराव,
गझल आवडली.
आड येते सभ्यता वेळी अवेळी ... सुंदर सभ्य शब्दयोजना.
सांग मी येऊ कसा स्वप्नात,सखयेहे असे तू जागता वेळी अवेळी... सुंदर.
'वेळी अवेळी' ही रदीफ़ आणि गझल अतिशय आवडली.
- कुमार