चित्तोपंत,

गझल फार-फारच आवडली.

रक्ताने अमुच्या भिजून क्षितिजे तेजाळली येथली ! .... अप्रतिम.

'भांबावतो'चा शेरही असाच. मतला, चकवा, 'जोजावतो', 'ठोठावतो', मक्त्यातला 'निरागस' - सगळेच शेर आणि शब्दप्रयोग आवडले.

- कुमार