केशवसुमारजी,
हे विडंबन ठीक आहे (मतल्यातली पहिली ओळ आवडली); पण मूळ गझल इतकी गंभीर /गहन/ वेगळी आहे की तिला हात लावणं नाही पटलं, असं माझं प्रांजळ मत.
- कुमार