मुलांवर त्यांचा काही ही परिणाम होत नाही. उलट कांही दुष्परिणामाची शक्यता आहे.
तर मग अभिमन्यु गर्भातच चक्रव्युह भेदण्याचे कसे शिकला? आणि आपल्याकडे गरोदर स्त्रीला मारून मुटकून का होईना पण सगळे श्लोक, पाठ पढवले जातात त्यांचे काय?
छ्या! छ्या! खोटं बोलतात हो हे डॉक्टर. विश्वास ठेवू नका.