पक्षी पण तो
पक्षी होता
'मनुष्य' नव्हता... पक्षी मला "आपलासा" वाटू लागला...
कधी कधी झाडे, पक्षी, प्राणी आणि अगदी काही निर्जीव वस्तूंवरही अचानक मन जडते. हा मानवी स्वभाव आहे; कदाचित मानवी स्वभावाची एक कमजोर बाजू. मग उशीरा लक्षात येते की आपल्याला लळा लागलेल्या सजीवाला/ निर्जीवाला आपल्याबद्दल काहीच वाटत नसते. अशीच काहीशी कल्पना या ओळींत सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
... अजब.