मित्रा, पहिल्यांदाच घर / कुटुंब  सोडून रहातो आहेस असे दिसते.

ख्ररं आहे रे दादा ..

भावनाविवश होउन खुप मोठी प्रगती कशी साधणार ? कशासाठी सगळं सोडून आलो ?

कधी कधी  होणारच असं ...  आभारी आहे.