तीनही भाग आवडले. मांजरांच्या वागण्याची निरीक्षणे स्वतःही केलेली असल्यामुळे लेखातील अनुभवांची चव व्यवस्थित कळली.