अंहमन्य,
आपण दिलेला दुवा वाचला. अगदी सुरूवातीलाच हे वाक्य वाचले -
The myth ....... womb
(कृपया मूळ मजकुराचे भाषांतर लिहावे. : प्रशासक)
माझ्या अल्पमतीप्रमाणे श्रीकृष्ण काही अभिमन्युचा पिता नाही आणि अर्जुनाने चक्रव्युह भेदण्याचे तंत्र सुभद्रेला सांगितले नव्हते. तेव्हा लेखकमहाशय म्हणतात तो १६ व्या वर्षी लढणारा राजपुत्र कोणी वेगळाच असावा. माझ्या वाचनात अशी कथा अद्याप आलेली नाही, परंतु असा राजपुत्र असणे अशक्यही नाही, तरी कोणाला हा राजपुत्र कोण ते माहित असल्यास कृपया सांगावे.