चार महिन्यांपूर्वी मी इंग्लंडला आलोय.. माझे अनुभवपण असेच आहेत.. आपल्यावर प्रेम करणारी खूप माणसं आहेत, हे समजतं. मला डोळ्याचं शश्रक्रिया करावी लागली नि ३० वर्षानंतर माझी द्रष्टी आली... हे सत्य आहे. त्यानंतर माझं १२ वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्न पूर्णं झालं... मी इंग्लंडला आलो...

एकच ध्यानात ठेवा ...

मातृभूमीबद्दल अभिमान पाहिजेच.. बऱ्याचं लोकांनी त्यांच्या जीवनांची होळी केली (स्वातंत्र्यासाठी ) म्हणून आपण हे सगळं करू शकतोय ..