तुरंगवरून आठवले की कोण्या एका सातवाहन राजाने त्रिसमुद्रतुरंगतोयपितवाहन (ज्याचे अश्व तिन्ही समुद्रांचे पाणी पितात) असे बिरूद धारण केले होते.