आपले नाव सार्थ केलेत.
कोऽहम्? या सनातन प्रश्नाशी निगडित भावना सुरेख व्यक्त झाल्या आहेत. कवित/गज़ल फार आवडली.
आपल्याच मनाचे प्रतिबिंब बघावे तसे वाटले.
असे मेंदूला खुराक देणारे काही वाचले म्हणजे फार बरे वाटते.
--अदिती