झकास..
मी हे शेपू डाळवडे खाल्लेही आहेत आणि स्वतः करूनही पाहीले आहेत. मस्त लागतात. मात्र गरम-गरमच खावेत.