सुंदर कविता!
वाटले जरी का, फिरूनी भरावा वारा ।पण जायाचे जर, उडूनी दिगंतराला ॥तर मनात स्मर तू, ध्येयासक्त प्रियाला ।मग उमेद येईल, वाट उडत जायाला ॥