सुंदर कविता!
जे जे उमटले प्रश्न, उत्तर त्यांस मी ।ईश्वरा जे वाटते, घडण्यास साधन मात्र मी ॥मीच प्रश्नांचा करावा बाऊ का ।प्रश्न घडतो, घडणार उत्तर नाही का ? ॥