तीनही भाग आवडले. मांजरांच्या वागण्याची निरीक्षणे स्वतःही केलेली असल्यामुळे लेखातील अनुभवांची चव व्यवस्थित कळली.म्हणतो. सध्या एक घरात एक मार्जार सदस्य आहे. त्याला मासे आणून देण्याचे काम माझ्याकडे आहे. घाऱ्या, गोऱ्या ह्या मांजराचे नाव मी हृतिक ठेवले आहे. आडनाव अर्थातच चित्पावन आहे. मेहेंदळे.