छायाचित्रे पण देखणी आहेत आणि वर्णनही सुंदर आहे.
कित्येक दिवस घराशी ठरवतेय की कधीतरी तळमजल्यावर घर घेऊन त्यात एक छान मांजार नक्कीच पाळेन.(कुटुंबातील बहुमताचा त्याला कडाडून विरोध आहे.) मांजरासारखा देखणा प्राणी नाही. काहीही करताना इतक्या रमणीयतेने करतात की बघतच राहावंसं वाटतं.
शिवाय पाळीव प्राण्यांच्या कथा नेहमी त्यांच्या अपघातात संपतात तसे न होता शेवट सुखांत झाला यामुळे अक्षरशः हायसं वाटलं.
(मार्जार प्रेमी)अनु