तुमची भाषांतरे वाचून भरपूर मनोरंजन होते. धन्यवाद.
एकंदर ओढूनताणून केल्यासारखे वाटते भाषांतर. शब्द निवडताना थोडे स्वातंत्र्य घेतल्यास काही हरकत नाही.
उदाहरणार्थ ही ओळ घ्या-
नयन हे, की ह्या विजा? मग कोण जाई ना बळी
मग कोण जाई ना बळी
किती ओ.ता. "नयन की बिजली म्हणू, केस काळे ढग जणू" असे काहीसे करू शकला असता. तसेच 'यूँ तो हमने' मधल्या 'यूँ' चा मजा भाषांतरात नाही. 'उफ ये नज़र, उफ ये अदा' ची मजाही नाही. 'उफ ही नजर, उफ ही अदा, व्हावे का नाही फिदा' असे केले असते तरी चालले असते. आपल्या मराठी अदा आणि फिदा हे दोन्ही शब्द अस्तित्वात आहेत.
असो. असेच मनोरंजन करत जावा.