लाख हसी देखे है तुमसा नही देखाह्या गाण्याचे हे भाषातर आहे.पाहिल्या आहेत लाखो आजवर मी सुंदरी पाहिली ना तुजपरी फार छान जमलेल्या या ओळी. एकंदर भाषाम्तर छान आहे. गंमत वाटली.