चित्त,

शब्द निवडताना थोडे स्वातंत्र्य घेतल्यास काही हरकत नाही.

स्वातंत्र्य म्हनजे जबाबदारी आली. शब्दश भाषांतर केले की डिक्शनरी कडे बोट दाखवता येते.

असो. पुढच्या वेळेस भाषांतर करताना हे मार्गदर्र्शन उपयोगी पडेल.

धन्यवाद.