प्रदिपशेठ,
एक प्रयोग म्हणून ही कविता उत्तम आहे..पण आपल्या इतर कविता / गझलांच्या तुलनेत तितकीशी आवडली नाही.
आवांतर, ही कविता वाचून लहानपणी आम्ही
दत्त दत्त,
दत्ताची गाय
गाईच दूध
दुधाच दही
दह्याच ताक
ताकाच लोणी
लोण्याच तूप
तुपाची बेरी..
(पुढचं आठवत नाही) अस काही तरी म्हणायचो, त्याची आठवण झाली

(आपल्या इतर कविता/गझलांचा चाहता) केशवसुमार.