चूष:- चोखणारा. बासुंदीत पडलेल्या माशीला चोखणारा तो मख्खीचूष.
जुगुप्सा:- हा शब्द मराठीत फारसा वापरात नाही. अर्थ निंदा, टीका. वाङ्मयावर टीकालेख लिहिणे म्हणजे वाङ्मयजुगुप्सा नव्हे.
वावदूक: गप्पिष्ट, बोलका. प्रतिष्ठित मंडळी जमली असताना उगीच वावदूकपणा करून आपला फजिती करून घेऊ नये.