(पाद्र्याचे रविवारीय प्रवचन ऐकायला वगैरे) एखाद्या चर्चमध्ये नियमितपणे येणाऱ्या ('भक्त')मंडळींना 'फ्लॉक' म्हणतात, अशी माझी समजूत आहे. म्हणजे 'भक्त'मंडळी हा मेंढ्यांचा कळप आणि पाद्री हा त्यांचा 'मार्गदर्शक' 'मेंढपाळ' अशी कल्पना असावी, असे वाटते.

समजूत नाही, खरे आहे. विशेषतः 'जीजस इज अवर गुड शेफर्ड अँड वी आर हीज शीप...." अशी वाक्ये परदेशात राहणाऱ्यांना पाठ झालेली आहेत.

याचबरोबर, बऱ्याचशा संवादांत मध्यभागी येणारी क्रियापदे खटकणारी आहेत.