मी आताच हा लेख बघितला आणि वाचतच राहिले.
अनेकांप्रमाणे माझाही हा अत्यंत आवडता चित्रपट.
मी स्वतः दिल्ली पाहिली नाही पण यातील दिल्लीचं शूटींग किती सुंदर आहे ना...भव्य रस्ते, शांतता..एकदम छाप पडल्ये दिल्लीची.
हा सिनेमा पाहून दिल्ली पाहण्याचा आमचा निश्चय झाला आहे.
हा लेख वाचून खूप आनंद झाला.
याप्रमाणेच खूबसुरत, गोलमाल वगैरेंचेही तुम्ही रसग्रहण केले आहे काय? शोधून बघते