श्रावण मोडक,
आम्हा सर्वांकडून आपले अभिनंदन आणि कार्यक्रमाला आमच्या शुभेच्छा. या पुस्तकाचा विषय (शीर्षकावरून थोडी कल्पना आली आहे)आणि संबंधित माहिती सविस्तर लिहावी अशी विनंती. शिवाय कार्यक्रमाचा वृत्तातही लिहा.
(या कादंबरीचा अनुवाद मनोगती श्रावण मोडक यांनी केला आहे असे समजले! )