नना कळे, लिहिलीय शिक्षा कोणकोणाच्या शिरी!
शिक्षा कशी काय? "जाने किस किस पे आयेगी क़ज़ा" असे आहे. क़ज़ा म्हणजे मृत्यू. मजरूह च्या आत्म्याला शांती मिळो. "जाने किस किस पे आयेगी सज़ा" ही ओळच चुकली आहे. असो. अभिराम, तुम्ही कुठून मूळ गीत वाचले आहे कळायला मार्ग नाही.