तूहि सुंदर, ऋतुहि सुंदर,
हे हास्यास्पद भाषांतर आहे. विशेषतः "हृदय हे ताब्यात ना"
मराठी चलन बघता,"तू सुंदर, ऋतुही सुंदर, आज हृदय ना थाऱ्यावर" असे काहीसे हवे होते.