ओव्हन नसल्यास जाड बुडाच्या कुकर मध्ये नानकटाई करता येते. मंद विस्तवावर तवा ठेउन त्यावर कुकर ठेवावा म्हणजे नानकटाई जळणार नाही. अश्या प्रकारे केक पण करता येतो.