एकेक लाट मज येते सांगत काही
"या वाळूवरले घर टिकणारे नाही"!

ह्या ओळी फार आवडल्या. इतर काही सुट्या ओळीही फार चांगल्या आहे. संपदाताई उत्तम लिहितील. पण चांगले काय ते कळायला हवे.