वृत्त चांगले पेललंय. 'पितो, बरळतो' नंतर चुकून 'भेलकांडतो' वाचले... पण वृत्तात बसेना म्हणून परत ओळ वाचली. भेंडावणे म्हणजे काय?