प्रियाली,
प्रतिसादाबद्धल धन्यवाद. शब्दयोजना इंग्रजी भाषांतरासारखी वाटावी अशीच मुद्दाम केली होती. वातावरण निर्मीतीसाठी. साजूक तुपातले मराठी वापरून कदाचित तशी वातावरणनिर्मिती झाली नसती असे वाटले. पण सूचनेबद्दल आभार. पुढच्या वेळी सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन.
- कोहम.