ह्या लिखाणाखाली एक तळटीप लिहायची होती पण आता ते शक्य नाही म्हणून इथे लिहीत आहे.

हे लिखाण कोणत्याही इंग्रजी कथेचे भाषांतर नसून माझ्या कल्पनेतील आहे. हे भाषांतर नसल्याने तशी तळटीप आधी लिहिली नव्हती. पण बऱ्याच जणांना ते असल्यासारखे वाटले म्हणून हा खुलासा.

भाषांतरासारखी भाषा मुद्दम वापरली आहे. भाषांतर असते तर तसा संदर्भ नक्की दिला असता. दुसऱ्यांचे श्रेय परस्पर लाटण्याची आमची सवय नाही.