हे लिखाण कोणत्याही इंग्रजी कथेचे भाषांतर नसून माझ्या कल्पनेतील आहे. हे भाषांतर नसल्याने तशी तळटीप आधी लिहिली नव्हती. पण बऱ्याच जणांना ते असल्यासारखे वाटले म्हणून हा खुलासा.

तसे असल्यास आणि असल्यास का, आहे यावर पूर्ण विश्वास आहे, आपले करावे तेवढे कौतुक थोडे आहे. आपल्याला हे जमणार नाही असा संदेह नव्हताच परंतु जे "डिस्टींक्टली" जाणवते ते सांगायला हवेच.

भाषांतरासारखी भाषा मुद्दम वापरली आहे.

हे जर आपल्या चाणाक्ष वाचकांच्या ध्यानात आले तर त्यांचेही कौतुक करावे तेवढे थोडेच नाही का? आपल्या कथेचे यश यातच आहे की. फक्त एक जाणवले की माझे भाषेचे ज्ञान फारच तोकडे आहे परंतु या कथेला प्रतिसाद देणाऱ्या दिग्गजांनाही भाषांतरासारखी भाषा मुद्दाम वापरली आहे हे जाणवायला हवे होते.