प्रियाली,

आपण केलेल्या सूचनांना उत्तर म्हणून हे लिहिले नव्हते. मला दोन व्यं. नि. सुद्धा आले अशी विचरणा करणारे म्हणून लिहिले.

माझ्या मते, हे भाषांतर आहे असे वाटणे हे लेखनाचे किंवा लेखकाचे अपयश आहे. वाचकांचा ह्यात काहीही दोष नाही. मुळात मी भाषांतराची शैली वापरली असली तरी ती ओघवती असणे हे अपेक्षित आहे. आपल्या आणि टग्याजींच्या प्रतिसादावरून ती तशी नसावी असे वाटले. पुढील प्रयत्नात भाषा अधिक ओघवती करण्याचा प्रयत्न करू. सूचनांबद्दल मनापासून धन्यवाद.

- कोहम.