लेकिन दूसरोंका काम करनेमे जो आनंद है वो मै किसीको नही दूंगा ...अशा आशयाचा बावर्ची मधला संवाद आठवला.बाकी लेखात व्यक्त केलेल्या भावना अगदी पटल्या. लेख सुरेख झाला आहे. खूप आवडला.--अदिती