भाषांतरासारखी भाषा मुद्दाम वापरली आहे.
असं आपण म्हणता आणि मग माझ्या मते, हे भाषांतर आहे असे वाटणे हे लेखनाचे किंवा लेखकाचे अपयश आहे.
असंही म्हणता! हे तुमचं अपयश कसं? उलट भाषांतरित कथांना असणारा बाज आणि इंग्रजी वातावरण तुम्ही चांगलं टिपलं आहे.
पुढील लेखनास शुभेच्छा!