आतून चार पायांची आई आमच्याकडे पाहत शेपटी हालवत बाहेर आली. तिच्यामागून पाय फुटलेले पांढऱ्या लोकरीचे गुंडे दाटीवाटीने बाहेर सांडू लागले.
वा वा ! सुंदर वर्णन.
... ही खूप झोपते ...
शेवटी 'तीच' घेतली का?