अगदी चित्रपटदर्शी विडंबन आहे. कथानक चालले गुंफले आहे.

झाडाची फांदी खिडकीपाशी होती
ती चढून गेलो, प्रीया मिठीत होती
हाहाहाहाहा. कसं काय सुचतं हो तुम्हा लोकांना असं काही

पायांचे करूनी शस्त्र धुलाई होई
ऐकतो अजून तो पदरव कानी येई...
वाव्वा... लाथांचा पदरव. मस्त विडंबन आहे.