'चौतीस तास' मध्ये काय काय आवडले ह्याचा विचार केला तर 'सर्वच' असे म्हणावे लागेल. कोसळणाऱ्या पावसातील वाहते कथानक आणि खुमासदार शैली. आणखीन काय हवे? (हं... क्वार्टर्स बाबत मात्र हेवा वाटला.)