अतिशय सुंदर वर्णन. खूपच आवडले.
नंतर मात्र तिने बाहेर वेगळं जग शोधलं असेल म्हणा किंवा इतर काही कारण असेल पण तिचा आमच्याकडचा वावर कमी कमी होत गेला. नंतर ती आम्हाला कधीही दिसली नाही.
मला वाटते 'पहिले बाळंतपण' माहेरी उरकून नंतर, ती तिच्या घरी, 'सासरी' गेली असेल.