रती,उत्साह,शोक,क्रोध,हास,भय, जुगुप्सा ,विस्मय,शम हे सात स्थायीभाव आहेत.

जुगुप्साचा अर्थ किळस असाही आहे.

मोल्ज़वर्थचा मराठी शब्दकोश किंवा श्रीधर गणेश वझे यांचा मराठी शब्दकोश बघत जावा.