पाहिला का हो काल? शाहरुख झाडावरून राणीच्या बेडरुममध्ये प्रवेश करतो आणि अनुपम खेर तिथे उपटतो वगैरे. (आता इतर चित्रपटात याहून फार वेगळे प्रसंग असतात असे नाहीच.)

विडंबन आवडले.. चित्रपटदर्शी विडंबन या चित्तांच्या प्रतिसादाशी सहमत.

ही वेळ अशी वैरीण साधला दावा
का बाप तिचा पण तेव्हाच तिथे यावा

मस्तच! पण पुढच्या वेळी आई किंवा सासूला चान्स द्या की.