या अशा कंपन्यांमध्ये नुसते दिखाऊ कामे चालतात, कुणी खऱ्या कामाला किंमत देत नाही. हा प्रकार बरेच ठिकाणी पहावयास मिळतो.
पैशासाठी केलेली तडजोड व दोलर वर आधारीत नोकरी हा निकष अंतिमतः त्रासदायी होतो