वो मै किसीको नही दूंगा हे शेपूट मी जोडले आहे पण मूळ संवादात त्याच्याच जवळपास जाणारे काहीतरी असावे असे वाटते आहे. चूभूदेघे...
बाअवर्ची कदाचित desitorrents वर मिळू शकेल. शोधून पहा.(अनामिकाताई, विषयांतराबद्दल अत्यंत दिलगीर आहे)
--अदिती