धन्यवाद.
नाही.. चतरन पाहिला नाही. पाहिला पाहिजे आता.
पाण्याची भीती असण्यापेक्षा मांजरं पाण्याचा संपर्क टाळतात असं मला वाटतं.
कदाचित पाण्यात पडल्याने त्यांचे केस भिजून आजारी पडण्याची शक्यता वाटते...