>>त्याचे निर्व्याज प्रेम माणसाचा दिवसभराचा तणाव घालवून स्वास्थ्य मिळवून देते.
तर म्हणजे शेवटी कुठलाही प्राणी तुम्ही 'पाळता' तेव्हा त्यात एक स्वतःचा स्वार्थ साध्य होतोच त्यामुळे मुक्या प्राण्यांना खास करुन मांजरांना स्वार्थी वगैरे मला तरी म्हणवत नाही. बाकी ते बरोबर आहे की कुत्रा इमानदार असतो. त्याचबरोबर बऱ्याच ठिकणी कुत्रा सुरक्षेसाठीही बाळगतात की.
अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे.