माझा जर्मनीचा अशील मला असेच छळतो हो. बाकी तुम्ही सुटलात मी अजुन उखळातच आहे. तुमचा सार्थ स्वाभिमान आवडला. हा गुण जपा, हल्लीच्या काळात हा गुण दुर्मिळ आहे.
आपले शुभेच्छुक,
नक्षत्र क्र २८