ही वेळ अशी वैरीण साधला दावा
का बाप तिचा पण तेव्हाच तिथे यावा

पायांचे करूनी शस्त्र धुलाई होई
ऐकतो अजून तो पदरव कानी येई...  हा हा हा

छानच
-मानस६