हिमालयातील 'याक' की काय अशा प्राण्याच्या दुधापासून बनविलेला चहा मीठ घालून बनवतात. मीठ घातल्यावर चहा एका पोकळ बांबूत घालून खूप हलवतात (घुसळतात) पण आपल्याला सवय नसल्यामुळे आपल्याला तो चहा अगदी 'याऽऽऽक' लागतो.